General knowledge
This is some g.k questions for upsc + mpsc students.
C-SAT (civil service aptitude test )
Q.1
कृषी उत्पादनात लाकडी अवजाराच्या जागी पोलादी अवजाराच्या वापराणे हे कशाचे उदाहरण आहे ?
पर्याय पैकी
1. श्रम वाढवणारी तांत्रिक प्रगती
2. भांडवल वाढवणारी तांत्रिक प्रगती
3. भांडवल कमी करणारी तांत्रिक प्रगती
4. यापैकी कोणतेही नाही
उत्तर/पुढे➡️
Q.2
स्वातंत्र्यानंतर भारताचा विदेशी व्यापार संदर्भात खालीलपैकी कोणत्या देशांच्या गटाला भारत सर्वाधिक निर्यात करतो ?
पर्याय पैकी
1. ओ.इ.सी.डी
2. ओपेक
3. ईस्ट युरोप
4. विकसनशील देश
उत्तर/पुढे ➡️
Q.3
1951 पासून भारताच्या परकीय व्यापारात या हेतूने बदल झाला आहे ?
पर्याय पैकी
1. ओद्योगिक जलद गतीने वाढ होणे
2. अन्नधान्य आणि उपभोग्य वस्तूच्या आयातीमध्ये घट होणे
3. कच्च्या मालाच्या आयातीत घट होणे
4. भारतीय उत्पादीत वस्तुंच्या निर्यातीस सहाय्यभूत होण्याकरता रचना बदलणे
वरीलपैकी कोणते तीन विधाने बरोबर आहेत
अ.) चार ही विधाने क.) 1.2. आणि 3
ब.) 1आणि 2 ड.) 1.2आणि 4
Q.4
महाराष्ट्रात कोणत्या दोन उद्योगांमध्ये थेट परकीय गुंतवणूकीसाठी अधिक प्रस्ताव येतात ?
पर्याय पैकी
1. माहिती तंत्रज्ञान आणि वस्त्रोद्योग 2. हाॅटेल आणि पर्यटक व्यवसाय
3. माहिती तंत्रज्ञान आणि वित्तीय सेवा 4. वाहतूक आणि माहिती तंत्रज्ञान
Q. 5
भारताच्या परकीय व्यापाराच्या रचनेचे वर्णन करणाऱ्या खालील विधानापैकी कोणते विधान चुकीचे आहे ?
पर्याय पैकी
1. भारताच्या निर्यातीतील अपारंपरीक वस्तुंचे महत्व वाढत आहे
2. इलेक्ट्रोनिक वस्तू आणि साॅफटवेअर निर्यातीत प्रचंड वाढ झाली आहे
3. भारताच्या आयातीत अन्नधान्य आणि उपभोग्य वस्तुंचे महत्व कमी होत आहे
4. लोकधातुकांची वाढती निर्यात हे भारताच्या परकीय व्यापाराचे सकारत्मक विशिष्ट आहे
Q.6
BPO सेवा या ......... सेवांच्या उपघटक आहेत ?
1. व्यापारी 2. संगणक उत्पादन
3. माहिती व तंत्रज्ञान संबंधित 4. संशोधक व आभियांत्रिक
Q.7
पुढील विधानांचा विचार करा .
1. फळांच्या उत्पादनात भारताचा जगात पहिला क्रमांक आहे .
2. तंबाखूच्या निर्यातीचा भारताचा जगात दुसरा क्रमांक आहे
वरीलपैकी योग्य विधान कोणते
अ.) फक्त 1 ब.) फक्त 2
क.) 1 आणि 2 ड.) कोणतेही नाही
Q.8
खालील पैकी कोणते विधान योग्य नाही ?
1. हा नत्रयुक्त खतांचा जगातील दुसऱ्या क्रमांकाचा उत्पादन आहे
2. भारत चा जगातील दुसऱ्या क्रमांक आहे
पर्याय
१.) फक्त 1 २.) फक्त 2
३.) 1आणि 2 ४.) कोणतेही नाही
Q. 9
भारताच्या सकल देशांतर्गत उत्पादनातील विविध क्षेत्रांच्या योगदानाचा उतरत्या श्रेणीने योग्य क्रम खालीलपैकी कोणता ?
1. सेवा - उद्योग- कृषी
2. सेवा - कृषी - उद्योग
3. उद्योग - सेवा - कृषी
4. उद्योग - कृषी - सेवा
Q. 10
परकीय गुंतवणूक तेव्हाच आकर्षित होऊ शकते जेव्हा ?
1. पायाभूत सुविधांचा चांगला विकास होतो
2. आंतरराष्ट्रीय व्यवहार शेष नियंत्रणात असते
3. आकर्षक सवलती दिल्या जातात
वरील पैकी योग्य उत्तर निवडा
१.) 1. 2. 3 २.) 2आणि 3
३.) 1 आणि 4 ४.) वरील सर्व
Q.11
व्यापार निर्मिती म्हणजे -
1. जेव्हा सामान्य व्यापारी अडथळे आणि अंतर्गत व्यापारामुळे उत्पादनाचे स्थलांतर उच्च खर्च असलेल्या राष्ट्रामधून कमी खर्च असलेल्या सदस्य राष्ट्रा मधून अधिक खर्च असलेल्या सदस्य राष्ट्रा मध्ये होते.
2. जेव्हा सामान्य व्यापारी अडथळ्यामुळे उत्पादनाचे स्थानांतर कमी खर्च असलेल्या राष्ट्रामधून अधिक खर्च असलेल्या सदस्य राष्ट्रा मध्ये होते .
3. बार्हिगत अडथळे स्थापित केल्यामुळे एक किंवा अधिक सदस्य राष्ट्रा मधील उत्पादन व उपभोगाचे स्थानांतर खर्च असलेल्या सदस्य उत्पादका कडे होते .
4. जेव्हा सामान्य व्यापारी अडथळे आणि अंतर्गत मुक्त व्यापारामुळे उत्पादनाचे स्थानांतर उच्च खर्च असलेल्या देशा मधून कमी खर्च असलेल्या गैर सदस्य देशा मध्ये होते .
उत्तरे / ➡️
Q.1 = 2
Q.2 = 4
Q.3 =4
Q.4 =3
Q.5 =4
Q.6 =3
Q.7 =4
Q.8 =4
Q.9 =1
Q.10 =2
Q.11 =1
thanks .Aniket maindkarAniketmaindkarAniketmaindkar
4 Comments