How to  write a board  exam papers  

 Use this tricks and get above 90 % marks 


      TIPS &TRICKS


Hii  everyone
         Today our issue on how to solve any exam paper ..with full explaination ..



 चला तर सुरू करूया .
    बोर्ड पेपर  बोलले तर . उगाच डोक्याला ताप असा काही विद्यार्थीचा  समज असतो . कारण आपण कधी अभ्यास केलेलाच नसतो. मात्र मग अशात पेपर ची भिती वाटते ना ? तर मग आपण लिहायचे काय आणि पास व्हायचे कसे ?.how? 🤔🤔🤔

तर मग आता भिती नकोय . कही tips समजून घ्या आणि पास व्हा .


 भरपूर असे विद्यार्थी आहेत . ज्यांना माहिती आहे परंतु असे ही विद्यार्थी आहेत .जे प्रथमच बोर्ड पेपर देणार त्यांना थोडी भिती असणार .हा मुद्दा
त्यांना का जर समजल ना  तर ... पास with above 90%  तर मग All right ✅✅✅☑️☑️



1. पेपर ला जाण्या अगोदर खात्री करून घ्या १ full material campas box सोबत असायला हवा ./ Pen  तर तीन किंवा चार जवळ ठेवणे compalsary  . शक्यतो blue pen चा उपयोग करणे .blackpenचा वापर  ही करु शकता .


2. परीक्षेसाठी मिळालेले i-card  सोबत असायला हवे . i-card   चे दोन किंवा तीन xerox प्रत काढणे .



 Important things

 1. पेपर चा आत्मा म्हणजे हस्ताक्षर होय.
 आणि पेपरचा impression हे  हस्ताक्षर मुळे पडणार . तर हस्ताक्षर निट नेटके काढणे .
सुरळीत आणि व्यवस्थित काढणे .. हस्ताक्षर  चांगले असेल ना .तर पेपरचे ५ मार्क तुमच्या कडे आहेत हे लक्षात ठेवा .

❌❎


2. पेपर मध्ये चुका न होऊ देणे .हे एका सुसक्षीत आणि चांगल्या विद्यार्थी चे लक्षण असतात . हे लक्षात घ्या . जेथे  चुक तेथे मार्क कटणार अचूक .  चुक न करणे . जेथे चुक झाली त्यावर फक्त एक  simple line मारा . तिथे ज्यास्त रेषा मारुन   खोडतर करु नका . चुका ठाळल्या तर तुमचे मार्क्स तुमाला मिळणारच.

✔️✔️✔️


3. सुरवातीला जे तुम्हाला येते .ते पुर्ण लिहून काढणे
 आणि नंतर जे राहलेले आहे ते लिहण्याचा प्रयत्न करणे . म्हणजे काहिही लिहा पण खाली प्रश्न जाऊ   देऊ नये . म्हणजे प्रश्नाचे उत्तर तुम्ही प्रश्न लिहा पण प्रश्न खाली जाता कामा नाही . Math papers  मध्ये सुद्धा तुम्ही असे करू शकता .  Equations / formulas/   काहिही वापरा . Questions मधून थोडा फार (data) काढून तेथल्या तेथेच लिहा .तुम्हाला १ किंवा १/२  marks तरी मिळणार. असे करून तुम्ही ७/८ marks असेच मिळवणार .तर ही trick तुम्ही  समजली .

✔️✔️✅

 4. एक important मुद्दा असा की  काही विद्यार्थी  पेपर लिहण्याची एक वेगळी trick चा उपयोग करतात . जसे की page चा डाव्या बाजूला starter line  मारलेली असते .तशीच ते उजव्या बाजूला सुद्धा मारतात . तर यामुळे  page ची लिहण्याची जागा असते ही भरपूर प्रमाणात कमी होते . आणि यामुळे page लवकर भरणार आणि supplyments जास्त लागणार आणि तेवढंच पेपर च impression पडणार  असा समज असतो . पण हे trick फक्त आणि फक्त maths paper साठीच लागू होणार  कारण त्या मध्ये rough work साठी जागा द्यावि लागते .इतर कुठल्याही पेपर साठी लागू होणार नाही तर तुम्ही इतर कुठल्याही पेपर साठी लागू करत असाल तर तुम्ही सरळ सरळ त्या checker  ला वेड्यात काढताय . या आशेने तुम्हाला कुठले extra marks मिळणार नाही त . तर तुमच्या लक्षात आले च असेल की हि trick कोठे वापरावयाची आहे .

❌❌❎


5. This is most important writing speed.   लिहीण्याचा वेग असायला हवा  ही कला असली म्हणजे .सोने पे सूहागा होइल .

तुम्हाला तर समजलेच कूठलाही पेपर कसा सोडवायचा ..  ह्या tips लक्षात आल्याना तर
तुम्ही कोणत्याही परीक्षेत सहज चांगल्या marks ने पास होणार ...


 ही माहिती उपयोगाची वाटली असेल . तर Please comment करून मला कळवा.आणि  तूम्हाला कुठल्या विषयाचा माहिती (data) हवा असेल ते सुद्धा comment करून कळवा ...



                                                 thanks .











Aniketmaindkar1.