४. उत्पादकाची वर्तणूक ( Producer’s Behavior)



प्र. १ ) अ] रिकाम्या जागा भरा .

१.साठा हा संभाव्य उपवठा ठरतो.

२.जेव्हा किंमत वाढते तेव्हा पूर्वठ्यात विस्तार होतो.

३.लंब असलेला पुरवठा वक्र शून्य लावचीकता दर्शतो.

४.पुरवठ्यातील वाढ म्हणजेच दिलेल्या किंमतीत वस्तूंच्या जास्त नागसंख्यांची विक्री करणे.

५.एकूण प्रोपती / एकूण नागसंख्या = सरासरी प्राप्ती.





ब] जोड्या लावा

१)पूर्ण लवचिक पुरवठा – आडवा पुरवठा वक्र
२)साठा – संभाव्य पुरवठा
३)पुरवठयातील वाढ – उजव्या बाजूस सरकणारा पुरवठवक्र
४)पूर्ण आळवचीक पुरवठा – उभा पुरवठा वक्र
५)एकूण खर्च / एकूण नागसंख्या – सरासरी खर्च






क] खलील विधाने चूक की बरोबर ते लिहा.

१) जर किंमत कमी झाली तर पुरवठा वक्र डावीकडे सरकतो.
उत्तर – चूक

२) साठा हा पुरवठ्याचा स्रोत आहे.
उत्तर – बरोबर

३) पुरवठा व किंमत यांच्यामध्ये अपरतेक्ष संबंध आहे.
उत्तर – चूक

४) भूमिती पद्धतीलाच बिन्दु पद्धती म्हणतात.
उत्तर – बरोबर

५) उद्योगाने केलेला एकूण खर्च म्हणजे एकुण व्यय होय.
उत्तर – बरोबर

६) नाशवंत वस्तुचा पुरवठा आळवचीक असतो.
उत्तर – बरोबर