६. उत्पादनाचे घटक
(Factors of production)
प्र. १ ) अ] रिकाम्या जागा भरा .
१.जमिनीमध्ये घटत्या उत्पादन फळाचा नियम प्रतेयास येतो.
२.भूमी हा उत्पादनाचा मूलभूत घटक आहे.
३.भांडवल हा मांवनिर्मित घटक आहे.
४.भूमी ही निसर्गाची विनामूल्य देणगी आहे.
५.संयोजक हा उद्योगाचे नेतृत्व करत असतो.
ब] जोड्या लावा
१)उत्पादन – उपयोगीतेची निर्मिती
२)भूमी – खंड
३)श्रम – वेतन
४)भंवलचा मोबदला – व्याज
५)सनयोजकचा मोबदला – नफा
६)विमायोग्य धोका – उपघात
क] खलील विधाने चूक की बरोबर ते लिहा.
१) श्रमिकला प्रतेक्षा मागणी असते.
उत्तर – चूक
२) श्रम हे श्रमिकपासून वेगळे करता येत नाही.
उत्तर – बरोबर
३) श्रमचा साठा करता येत नाही.
उत्तर – बरोबर
४) भांडवल हा उत्पादनाचा निसर्गनिर्मित घटक आहे.
उत्तर – चूक
५) भूमी ही विनामूल्य देणगी आहे.
उत्तर – बरोबर
(Factors of production)
प्र. १ ) अ] रिकाम्या जागा भरा .
१.जमिनीमध्ये घटत्या उत्पादन फळाचा नियम प्रतेयास येतो.
२.भूमी हा उत्पादनाचा मूलभूत घटक आहे.
३.भांडवल हा मांवनिर्मित घटक आहे.
४.भूमी ही निसर्गाची विनामूल्य देणगी आहे.
५.संयोजक हा उद्योगाचे नेतृत्व करत असतो.
ब] जोड्या लावा
१)उत्पादन – उपयोगीतेची निर्मिती
२)भूमी – खंड
३)श्रम – वेतन
४)भंवलचा मोबदला – व्याज
५)सनयोजकचा मोबदला – नफा
६)विमायोग्य धोका – उपघात
क] खलील विधाने चूक की बरोबर ते लिहा.
१) श्रमिकला प्रतेक्षा मागणी असते.
उत्तर – चूक
२) श्रम हे श्रमिकपासून वेगळे करता येत नाही.
उत्तर – बरोबर
३) श्रमचा साठा करता येत नाही.
उत्तर – बरोबर
४) भांडवल हा उत्पादनाचा निसर्गनिर्मित घटक आहे.
उत्तर – चूक
५) भूमी ही विनामूल्य देणगी आहे.
उत्तर – बरोबर
0 Comments